Kamalnath : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगलं...

सरकारनामा ब्यूरो

प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

वयाच्या ७७ व्या वर्षी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा. पक्ष पराभूत झाल्याने मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगले.

Kamalnath | sarkarnama

१९६८मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश

1968 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला.

Kamalnath | sarkarnama

संजय गांधींचे मित्र

संजय गांधी यांचे ते मित्र होते. गांधी परिवाराच्या जवळील व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती.

Kamalnath | sarkarnama

नऊ वेळा लोकसभेचे खा

तब्बल नऊ वेळला ते लोकसभेचे खासदार झाले.

Kamalnath | sarkarnama

केंद्रीय मंत्रिपदाचा अनुभव

कमलनाथ 1991 ते 1994 पर्यंत केंद्राचे वन आणि पर्यावरणमंत्री.

Kamalnath | sarkarnama

वस्त्रोद्योग मंत्री

1995 ते 1996 पर्यंत वस्त्रोद्योग मंत्री आणि 2004 ते 2008 पर्यंत वाणिज्य आणि उद्योग मंत्री होते.

Kamalnath | sarkarnama

600 वेळा परदेश प्रवास

कमलनाथ यांनी 600 हून अधिक वेळा परदेश दौरे केले.

Kamalnath | sarkarnama

डॉक्टरेट पदवी प्रदान

2006 मध्ये कमलनाथ यांना जबलपूरच्या राणी दुर्गावती विद्यापीठाने डाॅक्टरेट प्रदान केली होती.

Kamalnath | sarkarnama

NEXT : Amit Deshmukh : लातूरच्या राजकारणातील 'देशमुखी' दुसऱ्या पिढीतही कायम ! /

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amit Deshmukh, dhiraj deshmukh
येथे क्लिक करा