सरकारनामा ब्यूरो
"आमचा विरोध मराठ्यांना नसून झुंडशाहीला आहे !"
"आमचं 27 टक्के आरक्षण भरा, मग तुम्हाला काय करायचं ते करा."
"मराठा समाजाला दिलं ते ओबीसींना द्या."
"आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका."
"घटनेनुसार कुणीही कुणाला अडवू शकत नाही."
"जरांगेसाठी कायदा नाही का? त्यांच्यावर कारवाई का होत नाही?"
"आम्ही ओबीसी क्षुद्र, मग क्षुद्र होण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र का मागता?"
"तुमचा राग भुजबळांवर असू शकतो, पण तो ओबीसींवर काढू नका."
"गेल्या 2 महिन्यांमध्ये दिल्या गेलेल्या कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या."