Revanth Reddy : किती शिकले आहेत रेवंथ रेड्डी?

Rashmi Mane

नव्या सरकारचा शपथविधी

तेलंगणातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.

Revanth Reddy | Sarkarnama

मुख्यमंत्रिपदाची शपथ

काँग्रेस नेते अनुमुला रेवंथ रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Revanth Reddy | Sarkarnama

जाणून घेऊया कोण आहेत सीएम रेवंथ रेड्डी यांचे शिक्षण

Revanth Reddy | Sarkarnama

रेड्डी यांचा जन्म

रेड्डी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील नगरकुर्नूल येथील कोंडारेड्डी पल्ली येथे झाला.

Revanth Reddy | Sarkarnama

पालक

रेड्डींच्या वडिलांचे नाव अनुमुला नरसिंह रेड्डी आणि आईचे नाव अनुमुला रामचंद्रम्मा आहे.

Revanth Reddy | Sarkarnama

रेड्डीचे शिक्षण

हैदराबाद येथे रेवंथ रेड्डी यांनी ए.व्ही. कॉलेज (उस्मानिया विद्यापीठ) मधून फाइन आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Revanth Reddy | Sarkarnama

राज्य युनिटचे अध्यक्ष

काँग्रेसने जून 2021 मध्ये रेवंथ यांना तेलंगणा काँग्रेस राज्य युनिटचे अध्यक्ष केले होते.

Revanth Reddy | Sarkarnama

Next : रामलल्लाच्या अभिषेकपूर्वी अयोध्येत बांधली जातीये 'टेंट सिटी

येथे क्लिक करा