Ganesh Sonawane
छगन भुजबळांच्या करियरची सुरुवात शिवसेनेपासूनच झाली होती. बाळासाहेब ठाकरेंचे भाषण ऐकुन प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेते प्रवेश केला.
छगन भुजबळ हे १९७३ मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले.
१९७३ ते ८४ ते महापालिकेत विरोधी पक्षनेता बनले, तर १९८५ मध्ये महापौर झाले.
१९९१ मध्ये ते दुसऱ्यांदा महापालेकेत मुंबईचे महापौर झाले.
1991 मध्ये भुजबळांनी शिवसेना सोडून नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
1999 साली शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. छगन भुजबळ पवारांसोबत राष्ट्रवादीत गेले.
तेच भुजबळ पुढे राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आता अजित पवार यांच्या गटात आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सध्या ते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत.