भुजबळ ठरले मंत्रिमंडळातले सर्वात ज्येष्ठ मंत्री! सरकारमध्ये पुन्हा एन्ट्री; असा आहे राजकीय प्रवास

Mangesh Mahale

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची आज शपथ घेतली आहे.

Chhagan Bhujbal Senior Minister Maharashtra Cabinet: | Sarkarnama

शिवसेनेतून राजकारणात एन्ट्री, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार

Chhagan Bhujbal Senior Minister Maharashtra Cabinet: | Sarkarnama

1973 मुंबई पहिल्यांदा महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवड, 1973 ते 84 मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता

Chhagan Bhujbal Senior Minister Maharashtra Cabinet: | Sarkarnama

1985 मध्ये मुंबईचे महापौर, 1991 मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत मुंबईचे महापौर

Chhagan Bhujbal Senior Minister Maharashtra Cabinet: | Sarkarnama

1991 मध्ये शिवसेना सोडून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Chhagan Bhujbal Senior Minister Maharashtra Cabinet: | Sarkarnama

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर 1999 मध्ये भुजबळांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Chhagan Bhujbal Senior Minister Maharashtra Cabinet: | Sarkarnama

1985 आणि 1990 अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड, 2010 रोजी महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले

Chhagan Bhujbal Senior Minister Maharashtra Cabinet: | Sarkarnama

महसूलमंत्री,गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे मंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अशा विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

Chhagan Bhujbal Senior Minister Maharashtra Cabinet: | Sarkarnama

77 वर्षाचे छगन भुजबळ मंत्रिमंडळातले सर्वात ज्येष्ठ मंत्री ठरले आहेत, गणेश नाईक 74 वर्षांचे आहेत.

Chhagan Bhujbal Senior Minister Maharashtra Cabinet: | Sarkarnama

NEXT: दोनदा ॲँजिओप्लास्टीनंतरही परिवहनमंत्री फिट; कसा असतो त्यांचा दिनक्रम

येथे क्लिक करा