दोनदा ॲँजिओप्लास्टीनंतरही परिवहनमंत्री फिट; कसा असतो त्यांचा दिनक्रम

Mangesh Mahale

राजकीय आयुष्यात सामान्य कार्यकर्ता ते परिवहनमंत्री असा प्रवास गाठताना फिटनेसकडे कधीही दुर्लक्ष केले नाही.

Pratap Sarnaik Fitness Funda | Sarkarnama

वयाची साठी ओलांडली असली, तरी त्याच स्फूर्तीने ते काम करतात.

Pratap Sarnaik Fitness Funda | Sarkarnama

वेळी-अवेळी जेवण असले, दौरे असले किंवा कितीही कामाचा व्याप असला व्यायामाकडे दुर्लक्ष केले नाही.

Pratap Sarnaik Fitness Funda | Sarkarnama

जिथे जिम किंवा व्यायामाचे कोणतेच साधन, उपलब्धता नसेल तिथे निसर्गाच्या सानिध्यात एक तास भर चालणे असा व्यायाम ते करतात.

Pratap Sarnaik Fitness Funda: | Sarkarnama

रात्री सातनंतर ते जेवणच टाळतात. त्याऐवजी संध्याकाळी सहा ते सात या वेळेत पोहे, उपमा असे हलके फुलके आहार घेतात.

Pratap Sarnaik Fitness Funda: | Sarkarnama

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या त्यांनी विजय मिळवला आहे.ते सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत.

Pratap Sarnaik Fitness Funda: | Sarkarnama

भरपूर प्राणवायू आणि हिरवागार परिसर यामुळे मन प्रसन्न राहते.

Pratap Sarnaik Fitness Funda: | Sarkarnama

दिवसभर न थकता काम करण्यास स्फूर्ती मिळत असते, असे सरनाईकांचे मत आहे.

Pratap Sarnaik Fitness Funda: | Sarkarnama

रात्री किती उशिरा झोपले तरी ते सकाळी सात वाजता उठून एक तास व्यायाम करीत असतात. यात एक दिवसही खंड पडून देत नाही.

Pratap Sarnaik Fitness Funda: | Sarkarnama

NEXT: संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी; सात खासदार ठरले मानकरी

येथे क्लिक करा