Suhas Shirsat : दिग्गजांना चकवा देत उमेदवारी मिळणारे सुहास शिरसाट कोण?

Roshan More

उमेदवारी

जालना छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सुहास शिरसाठ हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत.

Suhas Shirsat | sarkarnama

कैलास गोरंट्याल

काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना विधान परिषदेवर घेतले जाईल अशी दाट शक्यता होती.

भाजप

भाजपने धक्कातंत्र अवलंब करत दिग्गज उमदेवारांना डावत शिरसाठ यांना उमेदवारी दिली.

Suhas Shirsat | sarkarnama

उमेदवारी मागे कोण?

सुहास शिरसाठ हे माजी आमदार, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे खांदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे बागहे हे शिरसाट यांच्या उमेदवारी मागे असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट अन्...

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीतच सुहास शिरसाट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जाते.

नगराध्यक्ष

सुहास शिरसाठ यांनी फुलंब्रीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.

जिल्हाध्यक्ष

छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत.

NEXT : एकनाथ शिंदेंचं अल्पसंख्यांक कार्ड : आजी-माजी आमदारांना मागे टाकून उमेदवारी मिळवलेले सईद खान कोण?

Saeed Khan Shivsena MLC Candidate | Sarkarnama
येथे क्लिक करा