Chhatrapati Udayanraje Bhosale: साताऱ्यातील 'बगाड' यात्रेत उदयनराजेंची झलक; पाहा खास फोटो...

सरकारनामा ब्यूरो

उदयनराजेंकडून बगाड रथाचं पूजन

श्री काशिनाथ बावधनच्या यात्रेत उदयनराजेंनी बगाड रथाचे पूजन करून यात्रेचा शुभारंभ केला.

Udayanraje Bhosale Bagad Yatra | Sarkarnama

भाविकांशी संवाद

भाविकांशी संवाद साधत त्यांनी या यात्रेबाबतची संपूर्ण माहिती घेतली.

Udayanraje Bhosale Bagad Yatra | Sarkarnama

कडक सुरक्षा बंदोबस्त

या दरम्यान सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त तैनात केला होता.

Udayanraje Bhosale Bagad Yatra | Sarkarnama

देवाकडे केली प्रार्थना

लोकांचे निरोगी आरोग्य आणि कल्याणासाठी त्यांनी या देवाकडे प्रार्थना केली आहे.

Udayanraje Bhosale Bagad Yatra | Sarkarnama

आवर्जून सहभाग

साताऱ्यातील प्रसिद्ध अशा बावधनच्या बगाड यात्रेला मागच्या वर्षीही त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.

Udayanraje Bhosale Bagad Yatra | Sarkarnama

परंपरागत मानाचे बगाड

परंपरागत अन् पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या या मानाच्या बगाड्याला बघण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो लोक येत असतात.

Udayanraje Bhosale Bagad Yatra | Sarkarnama

साडेतीनशे वर्षांची यात्रा

साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा ‘काशीनाथाचं चांगभलं’च्या गजरात पार पडते.

R

Udayanraje Bhosale Bagad Yatra | Sarkarnama

Next : 'आयएएस' होण्यासाठी नाकारली 30 लाखांची नोकरी !