Chhattisgarh CM : छत्तीसगड मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कोण? पाच नावांची तुफान चर्चा!

Chetan Zadpe

भाजपचा विराट विजय

काँग्रेसकडून सत्ता खेचून भाजपने छत्तीसगढमध्ये मोठा विजय मिळवला.

मुख्यमंत्रीपदाची चर्चा

भाजपच्या विजयानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी काही नेत्यांची नावे पुढे येत आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.

रमण सिंह

मुख्यमंत्रीपदासाठी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे नाव पुन्हा एकदा आघाडीवर आहे.

अरुण साव

छत्तीसगढमधील भाजपचे मोठे नेते अरूण साव यांचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येत आहे.

विष्णूदेव साय -

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठी विष्णुदेव साय यांच्याही नावाची चर्चा होत आहे. ते ओबीसी नेते म्हणून पुढे आले आहेत.

रेणुका सिंह

रेणुका सिंह या छत्तीसगडच्या पहिल्या मुख्यमंत्री बनू शकतात. त्यांचेही नाव आघाडीवर आहे.

ओ. पी. चौधरी

ओ. पी. चौधरी यांचेही नाव पुढे येत आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाली तर राज्याला एक तरुण मुख्यमंत्री मिळेल

NEXT : 'मार्मिक'ची जबाबदारी नसती तर श्रीकांत ठाकरे झाले असते मोठे संगीतकार; पाहा दुर्मिळ फोटो!

येथे क्लिक करा..