Vishnu Dev Sai : छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री विष्णू देव साय नेमके आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

विष्ण देव साय झाले मुख्यमंत्री

छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून भाजपने विष्णू देव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. (सर्व फोटो - संग्रहित)

कुंकरी मतदारसंघाचे नेतृत्व

विष्णू देव साय हे कुंकुरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात.

Vishnu Dev Sai | Sarakarnama

आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व

विष्णू देव साय हे छत्तीसगडमधील आदिवासी समाजातून आले आहेत.

Vishnu Dev Sai | Sarakarnama
Vishnu Dev Sai | Sarakarnama

1980 मध्ये भाजपमध्ये प्रवेश

विष्णू देव साय यांनी 1980 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

Vishnu Dev Sai | Sarakarnama

2020 मध्ये होते प्रदेशाध्यक्ष

विष्णू देव साय हे 2020 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते.

Vishnu Dev Sai | Sarakarnama

खासदार आणि केंद्रीय मंत्री होते

विष्णू देव साय हे चार वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री होते.

Vishnu Dev Sai | Sarakarnama

संघ आणि रमण सिंह यांचे निकटवर्तीय

आरएसएस आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याही जवळचे आहेत.

Vishnu Dev Sai | Sarakarnama

शेतकरी कुटुंबात जन्म

जन्म 21 फेब्रुवारी 1964 रोजी जशपूर येथे शेतकरी कुटुंबात झाला.

NEXT : शेतकरी कुटुंबात जन्मलेले जगदीप धनखड यांचा जीवन प्रवास

Vishnu Dev Sai | Sarakarnama
येथ पाहा