ज्ञानेश कुमार अडचणीत, 7 गंभीर आरोपांमुळे जाणार पद?

Rajanand More

ज्ञानेश कुमार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार वर्षभरापासून पदभार सांभाळत आहेत. ते १९८८ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.

IAS Gyanesh Kumar New CEC of India | Sarkarnama

महाभियोग

विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे त्यांचे पद जाणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

Gyanesh Kumar | Sarkarnama

सात प्रमुख आरोप

विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सात प्रमुख आरोप केले आहे. या आरोपांच्या आधारे त्यांना हटविण्याची मागणी केली जाणार आहे.

Gyanesh Kumar | Sarkarnama

पक्षपाती भूमिका

संविधानिक पदावर असूनही पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

Gyanesh Kumar | Sarkarnama

भेदभाव

ज्ञानेश कुमार यांनी या पदावर असताना घेतलेले काही निर्णय भेदभावपूर्ण असल्याचे विरोधकांचा आरोप आहे.

Gyanesh Kumar | Sarkarnama

चौकशीत अडथळे

मुख्य निवडणूक आयुक्तांनी काही निवडणुकांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांच्या चौकशीत जाणीवपूर्वक अडथळे आणले, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

Gyanesh Kumar | Sarkarnama

मतदारांना हटविले

मतदारांना चुकीच्या पध्दतीने मतदारयाद्यांमधून हटविल्याचा गंभीर आरोपही विरोधकांनी केला आहे. त्याचा संबंध SIR शी आहे.

Gyanesh Kumar | Sarkarnama

अधिकारांचा गैरवापर

ज्ञानेश कुमार यांनी आपल्या प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपकाही विरोधकांनी ठेवला आहे.

Gyanesh Kumar | Sarkarnama

NEXT : मुख्यमंत्र्यांचे लाडके डॅशिंग IPS अधिकारी अडकणार विवाह बंधनात; देशभरात का होतेय चर्चा?

येथे क्लिक करा.