सहा मराठमोळ्या व्यक्तींनी दिलाय सरन्यायाधीश पदावरून देशाला न्याय!

Mangesh Mahale

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश झाले आहेत.

Chief Justice of India | Sarkarnama

न्या यशवंत चंद्रचूड

कार्यकाळ: 2 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985

Yashwant Chandrachud | Sarkarnama

न्या. शरद बोबडे

18 नोव्हेंबर 2019 ते 23 एप्रिल 2021

Sharad Bobde | Sarkarnama

न्या. धनंजय चंद्रचूड

9 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024

Dhananjay Chandrachud | Sarkarnama

न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर

1 फेब्रुवारी 1964 ते 15 मार्च 1966

Prahlad Balacharya Gajendragadkar | Sarkarnama

न्या. उदय उमेश लळित

27 ऑगस्ट 2022 ते 8 नोव्हेंबर 2022

Uday Umesh Lalit | Sarkarnama

न्या. भूषण गवई

14 मे 2025 ते 23 नोव्हेंबर 2025

BR Gavai Supreme | Sarkarnama

NEXT: अभिनेते बनले 'पॉलिटिकल हिरो'

येथे क्लिक करा