Naveen Patnaik : दोन दशकांहून अधिक काळ ओडिशाचे राजकारण गाजवणारे मुख्यमंत्री !

सरकारनामा ब्यूरो

नवीन पटनायक

नवीन पटनायक हे राजकारणी आणि प्रसिद्ध लेखक आहेत.

Naveen Patnaik | Sarkarnama

ओडिशाचे मुख्यमंत्री

ओडिशा येथील हिंजली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

Naveen Patnaik | Sarkarnama

शालेय शिक्षण

त्यांनी देहराडून येथे शालेय शिक्षण पूर्ण केले.

Naveen Patnaik | Sarkarnama

कला शाखेत पदवीधर

दिल्लीतील किरोरी माल कॉलेज येथून त्यांनी कला शाखेत पदवी प्राप्त केली.

Naveen Patnaik | Sarkarnama

22 वर्षे मुख्यमंत्रिपद

2000 ते 2022 पर्यंत मुख्यमंत्रिपदावर कार्यरत असणारे ते एकमेव नेते आहेत.

Naveen Patnaik | Sarkarnama

भारतातील तिसरे मुख्यमंत्री

भारतात सलग पाच वेळा मुख्यमंत्रिपदावर निवडून आलेल्या नेत्यांपैकी ते तिसरे नेते आहेत.

Naveen Patnaik | Sarkarnama

पहिले अध्यक्ष

पटनायक हे बिजू जनता दलाचे पहिले अध्यक्ष आहेत.

Naveen Patnaik | Sarkarnama

'इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज'चे संस्थापक

'इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज'च्या संस्थापक सदस्यांपैकी पटनायक एक आहेत.

Naveen Patnaik | Sarkarnama

पटनायक यांचे उद्दिष्ट

भ्रष्टाचारविरोधी आवाज उठवणे हे पटनायक यांचे उद्दिष्ट होते.

Naveen Patnaik | Sarkarnama

Next : पुण्यनगरीत राष्ट्रपतींनी लावली खास हजेरी... पाहा खास फोटो

येथे क्लिक करा