Draupadi Murmu : 'एनडीए'चा दीक्षान्त सोहळा, द्रौपदी मुर्मूंचे शानदार स्वागत

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रपतींचा महाराष्ट्र दौरा

महाराष्ट्र दौऱ्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या तीन दिवसांसाठी पुण्यात आहेत.

Draupadi Murmu | Sarkarnama

राज्यपालांनी केले स्वागत

पुण्यातील लोहगाव विमानतळावर मुर्मू यांचे राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Draupadi Murmu | Sarkarnama

'एनडीए' आणि 'एएफएमसी'ला भेट

या दौऱ्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि लोणावळा येथील योगसंस्थेला त्यांनी भेट दिली तसेच लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाला (एएफएमसी) त्या भेट देणार आहेत.

Draupadi Murmu | Sarkarnama

एनडीएचा दीक्षान्त सोहळा

एनडीएच्या 145 व्या तुकडीचा दीक्षान्त आणि संचलन सोहळा पार पडला.

Draupadi Murmu | Sarkarnama

राष्ट्रपतींना मानवंदना

संचलनाद्वारे स्नातकांच्या वतीने मुर्मू यांना मानवंदना देण्यात आली.

Draupadi Murmu | Sarkarnama

योगसंस्थेला भेट

मुर्मू यांनी लोणावळा येथील योगसंस्थेला भेट देऊन तेथील लोकांशी संवाद साधला.

Draupadi Murmu | Sarkarnama

कृषी विद्यापीठाला भेट

एनडीए पासिंग आऊट परेडनंतर त्यांनी राहुरी येथील कृषी विद्यापीठाला भेट दिली.

Draupadi Murmu | Sarkarnama

Next : ब्युटी विथ ब्रेनचे उत्तम उदाहरण आहेत 'या' महिला आयपीएस अधिकारी

येथे क्लिक करा