Sachin Waghmare
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिमन्यू पवार हे पीए होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे सुमित वानखेडे स्वीय साहाय्यक होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे श्रीकांत भारतीय हे पीए होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे संदीप जोशी स्वीय साहाय्यक होते.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मिलिंद नार्वेकर हे स्वीय साहाय्यक होते.
माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे दिलीप वळसे पाटील पीए होते.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे संजय खोडके पीए होते.