Chirag Paswan: 'NDA'च्या बैठकीत चिराग यांचा मोदींना नमस्कार, मोदींनीही मारली प्रेमाने मिठी

Jagdish Patil

मोदी आणि पासवान यांचे जिव्हाळ्याचे संबंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिराग पासवान यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

Chirag Paswan, Narendra Modi | Sarkarnama

चिराग स्वत:ला मोदींचे हनुमान मानतात

चिराग नेहमीच PM मोदींचे कौतुक करतात. चिराग स्वत:ला मोदींचे हनुमान असल्याचं मानतात.

Chirag Paswan | Sarkarnama

चिराग पासवान यांचं मोदींना समर्थन

संसदेत चिराग पासवान यांनी एनडीएच्या संसदीय नेतेपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला समर्थन दिलं.

Chirag Paswan, Narendra Modi | Sarkarnama

मोदींमुळेच भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

मोदींमुळेच भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचं पासवान संसदेतील भाषणात म्हणाले.

Chirag Paswan, Narendra Modi | Sarkarnama

चिराग सोशल मीडियावर फेमस

चिराग यांचा चाहता वर्ग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आहे.

Chirag Paswan | Sarkarnama

मोदींकडून चिराग पासवान यांचे तोंडभरून कौतुक

हाजीपूरमधील निवडणूक प्रचारादरम्यान पीएम मोदींनी चिराग पासवान यांचे तोंडभरून कौतुक केले होते.

Chirag Paswan, Narendra Modi | Sarkarnama

मोदी चिराग पासवान यांना मुलासारखे मानतात

चिराग पासवान यांना मोदी मुलासारखे मानतात आणि चिराग बिहारचं भविष्य असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. अशातच काल मोदींनी त्यांना मारलेली मिठी चर्चेचा विषय ठरली आहे.

Chirag Paswan, Narendra Modi | Sarkarnama

चिराग पासवान यांचे भाजप श्रेष्ठींसोबत चांगले संबंध

चिराग पासवान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर भाजप श्रेष्ठींसोबत चांगले संबंध आहेत.

Chirag Paswan, Amit Shaha | Sarkarnama

NEXT : मोदींच्या शपथविधीला 'हे' परदेशी पाहुणे राहणार उपस्थित

Narendra modi Oath Ceremony guest | Sarkarnama