Oath Ceremony : मोदींच्या शपथविधीला 'हे' परदेशी पाहुणे राहणार उपस्थित

Rashmi Mane

पंतप्रधानपदाची शपथ

नरेंद्र मोदी रविवारी म्हणजेच '9 जून' ला सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. हा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी संपूर्ण तयारी सुरू आहे.

Narendra modi Oath Ceremony guest | Sarkarnama

7 राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित

या सोहळ्याला भारता शेजारील 7 राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Narendra Modi | sarkarnama

बांगलादेशच्या पंतप्रधान

शेख हसीना

Narendra modi Oath Ceremony guest | Sarkarnama

मालदीवचे अध्यक्ष

मोहम्मद मुइज्जू

Narendra modi Oath Ceremony guest | Sarkarnama

श्रीलंकेचे अध्यक्ष

रानिल विक्रमसिंघे

Narendra modi Oath Ceremony guest | Sarkarnama

सेशेल्सचे उपराष्ट्रपती

अहमद अफिफ

Narendra modi Oath Ceremony guest | Sarkarnama

मॉरिशसचे पंतप्रधान

प्रविंद कुमार जुगनाथ,

Narendra modi Oath Ceremony guest | Sarkarnama

नेपाळचे पंतप्रधान

पुष्प कमल दहल

Narendra modi Oath Ceremony guest | Sarkarnama

भूतानचे पंतप्रधान

शेरिंग तोबगे

Narendra modi Oath Ceremony guest | Sarkarnama

Next : सर्वात कमी वयात खासदार, कोण आहे शांभवी चौधरी?

Shambhavi Chaudhary | sarkarnama