Chirag Paswan Net Worth : बिहारच्या राजकारणातला 'लंबी रेस का घोडा', चिराग पासवान यांची संपत्ती किती कोटी माहितीय?

Rashmi Mane

चिराग पासवान

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी बिहारमध्ये एनडीएच्या जागावाटपानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

Chirag Paswan | Sarkarnama

हाजीपूर येथून निवडणूक लढवणार

चिराग पासवान यांचे वडील रामविलास पासवान 9 वेळा याच जागेवरून खासदार झाले होते. आता त्यांचा मुलगा चिराग पासवान वडिलांच्या जागेवरून निवडणूक लढवणार आहे.

Chirag Paswan | Sarkarnama

करोडोंच्या मालमत्तेचे मालक

चित्रपट अभिनेता ते राजकारणी असा प्रवास केलेले चिराग पासवान करोडोंच्या मालमत्तेचे मालक आहेत.

Chirag Paswan | Sarkarnama

चिराग पासवान यांची संपत्ती 1.84 कोटी रुपये!

कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केलेल्या चिराग पासवान यांनी 2014 मध्ये जमुई बिहारमधून निवडणूक जिंकली होती.

Chirag Paswan | Sarkarnama

प्रतिज्ञापत्रानुसार

2014 मध्ये निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण मालमत्ता 1.84 कोटी रुपये आहे.

Chirag Paswan | Sarkarnama

बँक ठेवी

सुमारे 23 लाख रुपयांच्या बँक ठेवीचा समावेश आहे.

Chirag Paswan | Sarkarnama

शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक, 90 लाखांचे घर

चिराग पासवान यांनी अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.

R

Chirag Paswan | Sarkarnama

Next : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी