CISF Chief Nina Singh : CISF प्रमुखपदी पहिल्यांदाच महिला; नीना सिंह यांच्याकडे जबाबदारी!

Chetan Zadpe

तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती -

नुकतेच तीन आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय सैनिकी दलाचे प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले.

CISF Chief Nina Singh | Sarkarnama

पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याकडे नेतृत्व -

सीआयएसएफच्या प्रमुखपदी भारतीय इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याकडे नेतृत्व देण्यात आले. नीना सिंह या पहिल्या महिला बनल्या आहेत.

CISF Chief Nina Singh | Sarkarnama

आयपीएस नीना सिंह -

1989 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी नीना सिंह आता सीआयएसएफच्या प्रमुख असतील.

CISF Chief Nina Singh | Sarkarnama

सीआयएसफची जबाबदारी काय?

केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे सीआयएसफ देशभरातील विमानतळ, दिल्ली मेट्रो, सरकारी भवन इत्यादी आस्थापनांच्या सुरक्षेची जबाबदारी असते.

CISF Chief Nina Singh | Sarkarnama

2024 ला सेवासमाप्ती -

'सीआयएसएफ'च्या प्रमुख नीना सिंह या 31 जुलै 2024 रोजी सेवानिवृत्त होतील.

CISF Chief Nina Singh | Sarkarnama

जबाबदारी पार पडण्यासाठी तयार -

सीएसएफआयप्रमुख पदभार स्वीकारल्यानंतर आता देशातील विविध आस्थापनांची सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

CISF Chief Nina Singh | Sarkarnama

NEXT : सोशल मीडियावरील 'ब्युटी विथ ब्रेन' IPS अनू बेनिवाल !

क्लिक करा..