CISF त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. ज्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. . केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलातील (CISF) महिला उप-निरीक्षक गीता समोटा यांनी आज सकाळी ही ऐतिहासिक कामगिरी केली.. राजस्थानमधील सामान्य कुटुंबातील गीता या हॉकी खेळाडू आहेत. पण अपघातामुळे त्यांना हॉकीची स्टीक सोडावी लागली.. 2021 मध्ये त्या CISF मध्ये दाखल झाल्या. 2015 मध्ये भारत-तिबेट सीमा पोलिस दलात (ITBP) पर्वतारोहणाचे प्राथमिक शिक्षण घेतले.. प्रशिक्षण केंद्रात त्या एकमेव महिला होत्या. 2017 मध्ये त्यांनी पर्वतारोहणाचे प्रगत शिक्षण घेतले. . 2019 मध्ये माउंट सतोपंथ (उत्तराखंड), माउंट लोबुचे (नेपाळ) सर करणाऱ्या CAPFच्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. .सहा महिन्यात ऑस्ट्रेलिया, रशिया, तंजानिया, अर्जेंटीना येथील पर्वतावर त्यांनी तिरंगा फडकवत इतिहास रचला.. गीता समोटा यांची ही कामगिरी देशातील प्रत्येक नागरिकासाठी, युवतीसाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे..NEXT: गीता समोटा यांची ही कामगिरी देशातील प्रत्येक नागरिकासाठी, युवतीसाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे..येथे क्लिक करा