Ganesh Thombare
'यूपीएससी'ची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.
'यूपीएससी'उत्तीर्ण करण्यासाठी तरुणांना अनेक वर्षे अभ्यास करावा लागतो.
'यूपीएससी'ची परीक्षा क्रॅक केल्यानंतर IAS, IPS, IFS या पदावर निवड होते.
'यूपीएससी' पास केल्यानंतर रँकनुसार अधिकाऱ्यांना पोस्ट दिली जाते.
'यूपीएसी'त टॉप रँक असणाऱ्यांना आयएएस आणि आयपीएस पद मिळते.
'यूपीएससी'त पास झाल्यानंतर काही महिने प्रशिक्षण दिले जाते.
अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना विशिष्ट क्षेत्र किंवा केडरमध्ये पाठवले जाते.
यूपीएसी उत्तीर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांसमोर महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे केडर.
निवड झालेल्या अधिकाऱ्यांना केंद्रशासित प्रदेश आणि राज्य असे केडर दिले जाते.