IPS Tripti Bhatt : इस्रोसह 16 नोकऱ्यांवर सोडले पाणी, IPS अधिकारी होण्याचे स्वप्न केले पूर्ण

Rashmi Mane

अधिकारी होण्याचा ध्यास

इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर तृप्ती भट्ट यांच्याकडे अनेक पर्याय होते. मात्र, अधिकारी होण्याच्या ध्यासाने त्यांनी अनेक संधी सोडल्या.

अधिकारी बनने केले पसंत

अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांची मोठमोठ्या पॅकेजवर निवड झाली होती. पण त्यांनी त्या नाकारत अधिकारी बनने पसंत केले.

नाकारल्या 16 नोकऱ्या

B.Tech नंतर तृप्तीने इस्रोसह 16 नोकऱ्या नाकारल्या, IPS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

कुटुंब

तृप्ती भट्ट यांचा जन्म एका शिक्षक कुटुंबात झाला. चार भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या आहेत.

शालेय शिक्षण

त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण बीरशेबा शाळेत झाले.त्यानंतर केंद्रीय विद्यालयातून बारावी उत्तीर्ण केली.

इंजिनीअरिंग

हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंजिनीअरिंगचा मार्ग स्वीकारला आणि पंतनगर विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. केलं. त्यानंतर त्यांनी आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते.

प्रशासकीय अधिकारी होण्याची तयारी

इंजिनीअरिंगनंतर तृप्ती यांनी यूपीएससीची तयारी केली.

पहिल्याच प्रयत्नात IPS

पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत 2013 मध्ये 165 वा क्रमांक मिळवला आणि IPS बनल्या

Next : 'ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे' धर्मवीर आनंद दिघे...

येथे क्लिक करा