CJI DY Chandrachud fitness : जाणून घ्या, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा फिटनेस फंडा!

Rashmi Mane

हेल्थ सेंटरचे उद्घाटन

सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात आयुष होलिस्टिक हेल्थ सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

CJI DY Chandrachud fitness | Sarkarnama

चंद्रचूड

या कार्यक्रमात CJI DY चंद्रचूडदेखील सहभागी झाले होते.

CJI DY Chandrachud fitness | Sarkarnama

फिटनेसबद्दल

या कार्यक्रमात सरन्यायाधीश त्यांच्या फिटनेसबद्दल उघडपणे बोलले.

CJI DY Chandrachud fitness | Sarkarnama

निरोगी जीवनशैलीच्या टिप्स

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी निरोगी जीवनशैलीच्या टिप्स सांगितल्या.

CJI DY Chandrachud fitness | Sarkarnama

रोज योगा

सरन्यायाधीश म्हणाले की, मी रोज योगा करतो.

CJI DY Chandrachud fitness | Sarkarnama

योगाभ्यास

रोज सकाळी मी योगा करण्यासाठी साडेतीन वाजता उठलो.

CJI DY Chandrachud fitness | Sarkarnama

शाकाहारी जेवण

याशिवाय मी गेल्या 5 महिन्यांपासून शाकाहारी जेवण घेत आहे.

R

CJI Dhananjay Chandrachud | Sarkarnama

Next : मोदींवर टीकेचे बाण अन् घरावर सीबीआयची रेड; कोण आहेत सत्यपाल मलिक?

येथे क्लिक करा