CJP Movement Controversy : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सोशल मीडियावर काय होतीय टीका

Pradeep Pendhare

अण्णा आंदोलन-2

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हा 2011-12 च्या सुमारासचे अण्णा आंदोलनाचा 'भाग-2', अशी सोशल मीडियावर टीका होत आहे.

CJP Movement Controversy | Sarkarnama

सीजेपीचे आंदोलनं

दिल्ली, पुणे, लखनौ, अमृतसर, हैदराबाद, बंगळुरू नंतर जयपूर इथं सीजेपीचे आंदोलन झाली आहे.

CJP Movement Controversy | Sarkarnama

संघ-भाजपची घुसखोरी

काॅक्रोचमध्ये संघ-भाजपच घुसखोरीसह सर्व शक्यता व संभाव्य मर्यादा आहेत, असे कॉक्रोचच्या आंदोलनावर टीका होते.

CJP Movement Controversy | Sarkarnama

गाजराची पुंगी

गाजराच्या पुंगीसारखं याकडे काॅक्रोचच्या आंदोलनाकडे पाहिले जात असून, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली, असं म्हटलं जात आहे.

CJP Movement Controversy | Sarkarnama

ग्राउंडवर्क शू्न्य

फक्त सोशल मीडिया हायप, ग्राउंडवर काहीच नाही, असे काॅक्रोचच्या आंदोलनाकडे पाहिले जाते.

CJP Movement Controversy | Sarkarnama

बॉट्स अन् कृत्रिम वाढ

फॉलोअर्समध्ये बॉट्स किंवा कृत्रिम वाढीचा आरोप होत असून, हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला.

CJP Movement Controversy | Sarkarnama

नेतृत्वाचा अभाव

संस्थापक अभिजीत दिपके आहे की, जनता पार्टी म्हणत एका व्यक्तीचे डिजिटल कॅम्पिंग वाटते. टीम, संघटना किंवा व्यापक नेतृत्व दिसत नाही.

CJP Movement Controversy | Sarkarnama

विशिष्ट विचारधारा

CJP मुख्यतः भाजप आणि केंद्र सरकारवरच निशाणा साधते. त्यामुळे हे स्वतंत्र युवक आंदोलन नसून एखाद्या विशिष्ट राजकीय विचारधारेकडे झुकलेले अभियान आहे.

CJP Movement Controversy | Sarkarnama

व्हायरल ब्रँडिंग

बेरोजगारी, परीक्षा पेपर लीक, महागाई यांसारख्या खऱ्या समस्यांचा वापर करून व्हायरल डिजिटल ब्रँडिंगचा गंभीर आरोप होत आहे.

CJP Movement Controversy | Sarkarnama

हल्ला स्टंटबाजी

अभिजीत दिपके यांच्यावर जयपूर इथं झालेला हल्ला हा पब्लिसिटी वाढवणारा राजकीय स्टंट होता असा देखील चर्चा सुरू झाली आहे.

CJP Movement Controversy | Sarkarnama

NEXT : इराणसोबतची डील पूर्ण

येथे क्लिक करा :