Claudia Sheinbaum : शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती, क्लाॅडिया शेनबाॅम यांचा प्रवास आहे खास!

Roshan More

इतिहास रचला

मेक्सिकोची लोकसंख्या 13 कोटी आहे. ज्यू धर्मियांची संख्या 50 हजार आहे. याच ज्यू धर्मातील क्लाॅडिया शेनबाॅम या देशाच्या पंतप्रधान झाल्या आहे.

Claudia Sheinbaum | sarkarnama

शास्त्रज्ञ

क्लाॅडिया शेनबाॅम या शास्त्रज्ञ आहे.

Claudia Sheinbaum | sarkarnama

शिक्षण

क्लॉडिया यांची पदवी ऊर्जा इंजिनीअरिंगमधली आहे आणि त्यांनी त्यांचा पीएच्.डी. देखील मिळवली आहे.

Claudia Sheinbaum | sarkarnama

पर्यावरण मंत्री

क्लाॅडिया शेनबाॅम यांनी मेक्सिको शहराच्या पर्यावरण मंत्री म्हणून देखील काम केले आहे.

Claudia Sheinbaum | sarkarnama

महापौर

क्लाॅडिया यांनी आपल्या 20 वर्षांच्या राजकीय कारकि‍र्दीत मेक्सिकोचे महापौरपद, राज्यपाल पद भूषवले आहे.

Claudia Sheinbaum | sarkarnama

बहुमताने सत्तेत

क्लाॅडिया यांचे सरकार बहुमताने सत्तेत आले आहे.

Claudia Sheinbaum | sarkarnama

इस्त्रायलाल पाठींबा नाही

क्लाॅडिया या ज्यू असूनही त्यांनी इस्त्राइला पाठींबा दिलेला नाही. त्यांच्यावर डाव्या राजकारणाचा प्रभाव आहे.

Claudia Sheinbaum | sarkarnama

NEXT: सरपंचावर गोळीबार केल्यानंतर चर्चेत आलेले बबन गित्ते कोण आहेत?