CM Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांना तिहार जेलमध्ये करावा लागणार 'या' अडचणींचा सामना

Mangesh Mahale

न्यायालयीन कोठडी

मद्य गैरव्यवहारप्रकरणी केजरीवाल यांना पीएमएलए कोर्टाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

अडचणीत वाढ

तिहार जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

सरकार चालवणे अवघड

ईडीच्या ताब्यात असताना त्यांनी सरकार चालवले, पण आता जेलमधून सरकार चालवणे अवघड होईल.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

भेटण्यासाठी वेळ

ईडीच्या कोठडीत असताना त्यांना लोकांना भेटण्यासाठी वेळ मिळत होता, ते आता नेहमीच शक्य नाही.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

गोपनीय चर्चा

जेलमध्ये भेट घेताना मध्ये काचेची भिंत असते. त्यामुळे गोपनीय चर्चा होणे अशक्य आहे.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

सीबीआय चौकशी

ईडीची कोठडी संपल्यानंतर आता सीबीआय चौकशीसाठी त्यांच्या कोठडीची मागणी करू शकते.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

दोन ग्रंथ

भगवद्‌गीता, रामायण हे दोन ग्रंथ ठेवण्याची परवानगी त्यांनी जेल प्रशासनाकडे मागितली.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाइड्स’

‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाइड्स’ हे पुस्तकदेखील त्यांना हवं आहे.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

डाएट

केजरीवालांनी त्यांची औषधं आणि विशेष डाएटची मागणी केली आहे.

R.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

NEXT: माफिया मुख्तार अन्सारीच्या अंत्यसंस्कारावेळी कठोर भूमिका घेणाऱ्या IAS आर्यका अखौरी?