UPSC Success Story : माफिया मुख्तार अन्सारीच्या अंत्यसंस्कारावेळी कठोर भूमिका घेणाऱ्या IAS आर्यका अखौरी?

Rashmi Mane

जबाबदारी

IAS होणे नक्कीच अवघड आहे. पण त्याहूनही कठीण आहे, तुमची जबाबदारी न घाबरता पार पाडणे.

IAS Aryaka Akhoury | Sarkarnama

उत्तर प्रदेशातील अधिकारी

आम्ही तुम्हाला आज उत्तर प्रदेशातील एका अशा डीएमबद्दल सांगणार आहोत, ज्या त्यांच्या कठोर भूमिकेसाठी ओळखल्या जातात.

IAS Aryaka Akhoury | Sarkarnama

आर्यका यांनी घेतली कठोर भूमिका

आर्याका पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. माफिया मुख्तार अन्सारीच्या अंत्यसंस्कारात आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्यांविरोधात आर्यका यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

IAS Aryaka Akhoury | Sarkarnama

आयएएस अधिकारी

गाझीपूर जिल्ह्याचे डीएम आर्यका अखौरी 2013 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

IAS Aryaka Akhoury | Sarkarnama

गाझीपूर जिल्ह्याची जबाबदारी

आर्याका यांना सप्टेंबर 2022 मध्ये गाझीपूर जिल्ह्याची जबाबदारी मिळाली.

IAS Aryaka Akhoury | Sarkarnama

शिक्षण

त्या मूळच्या बिहारच्या आहेत. आर्यकाने त्यांचे प्राथमिक शिक्षण बिहारमधून घेतले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एमएससी केले.

IAS Aryaka Akhoury | Sarkarnama

गाझीपूरच्या डीएम

सप्टेंबर 2022 पासून त्यांची गाझीपूरच्या डीएम म्हणून नियुक्ती करण्यात आली.

R

IAS Aryaka Akhoury | Sarkarnama

Next : काँग्रेसचा बॉक्सर विजेंदर सिंग देणार हेमा मालिनी यांना टक्कर

Vijender Singh | Sarkarnama