Rashmi Mane
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर! राज्यात विविध शासकीय विभागांमध्ये मेगा भरती होणार आहे. मोठ्या प्रमाणावर रिक्त पदं भरणार अशी घोषणा करण्यात आली आहे.
सर्व विभागांना 150 दिवसांत उद्दिष्टपूर्तीचे आदेश देण्यात आले आहे. त्यानंतरच रिक्त पदांची अचूक माहिती समोर येणार आहे.
पूर्वी जाहीर केलेल्या 75 हजार पदभरती कार्यक्रमाअंतर्गत एक लाखांहून अधिक भरती पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना सांगितलं.
अधिकृत माहिती लवकरच जाहीर होणार.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तयार व्हा अभ्यासाला लागा, स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु करा.
150 दिवसांत विभागांकडून अहवाल जाणार, त्यानंतर भरतीची अचूक संख्या आणि
जाहिरात प्रसिद्ध होताच अर्ज प्रक्रिया सुरु होणार.
तर ही संधी गमावू नका! भरती अपडेटसाठी सरकारच्या अधिकृच वेब साइटवर लक्ष ठेवा.