Devendra Fadnavis Missing Link Drive : CM देवेंद्र फडणवीस पुणे-मुंबई 'मिसिंग लिंक'वर 'सुस्साट'; फोटो एका क्लिकवर...

Pradeep Pendhare

'मिसिंग लिंक'

मुंबई-पुणे शहराला जोडणाऱ्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.

Mumbai Missing Link | Sarkarnama

फडणवीस सुस्साट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवीन मार्गावर स्वतः सुस्साट गाडी चालवत प्रवासाचा आनंद लुटला.

Mumbai Missing Link | Sarkarnama

गाडी चालवण्याचा आनंद

मुंबई-पुणे मिसिंग लिंक एक्सप्रेसवेवर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात वेगवान मर्सिडीज-AMG G63 गाडी चालवली.

Mumbai Missing Link | Sarkarnama

सूचक संकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गाडी चालवत, वेग, स्थिरता आणि सुरक्षिततेबाबत सूचक संकेत दिला.

Mumbai Missing Link | Sarkarnama

लाॅचिंग टायमिंग

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिसिंग लिंकवर चालवलेली मर्सिडीज-AMG G63 कार देखील 29 एप्रिल 2026ला लाँच झाली आहे.

Mumbai Missing Link | Sarkarnama

एकाच गाडीतून स्वार

या मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच गाडीतून स्वार झाले होते.

Mumbai Missing Link | Sarkarnama

फडणवीसांचे सारथ्य

'मिसिंग लिंक' एक्सप्रेसवेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडीचे सारथ्य केलं.

Mumbai Missing Link | Sarkarnama

गिनीज बुकमध्ये नोंद

तब्बल 23.5 मीटर रुंदीचा हा बोगदा जगातील सर्वाधिक रुंदीचा असून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

Mumbai Missing Link | Sarkarnama

'कनेक्टिंग लिंक'

'मिसिंग लिंक' एक्सप्रेसवेची आणि बोगद्यांची पाहणी करताना, 'कनेक्टिंग लिंक' आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

Mumbai Missing Link | Sarkarnama

NEXTt : भारत 'प्रायोरिटी वॉच लिस्ट'मध्ये...

येथे क्लिक करा :