India Priority Watch List : अमेरिकेचा 2026चा स्पेशल 301 रिपोर्ट! भारत 'प्रायोरिटी वॉच लिस्ट'मध्ये; काय होऊ शकतं?

Pradeep Pendhare

'स्पेशल 301'

अमेरिकेने आपला वार्षिक 'स्पेशल 301' रिपोर्ट 2026जाहीर केला असून, यामुळे जागतिक व्यापार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

India Priority Watch List | Sarkarnama

अहवाल कशासाठी?

जगभरातील देशांमध्ये बौद्धिक संपदा अधिकारांची सुरक्षा आणि अंमलबजावणी कशी होते, याचा आढावा या अहवालात घेण्यात येतो.

India Priority Watch List | Sarkarnama

व्हिएतनाम गंभीर श्रेणीत

अमेरिकेने यावर्षी व्हिएतनामला सर्वात गंभीर म्हणजेच 'प्रायोरिटी फॉरेन कंट्री' श्रेणीत टाकले आहे.

India Priority Watch List | Sarkarnama

भारत लिस्टमध्ये...

या रिपोर्टनुसार भारताचा समावेश पुन्हा एकदा 'प्रायोरिटी वॉच लिस्ट'मध्ये करण्यात आला आहे.

India Priority Watch List | Sarkarnama

रिपोर्ट कशासाठी?

अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी कार्यालयाच्या या अहवालात पेटंट, कॉपीराइट आणि ट्रेडमार्क यांसारख्या अधिकारांचे रक्षण न करणाऱ्या देशांचा उल्लेख असतो.

India Priority Watch List | Sarkarnama

मुख्य उद्देश काय?

अमेरिकेचे ब्रँड्स आणि संशोधक यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा यामागचा मुख्य उद्देश असतो. 2026च्या अहवालात एकूण 100हून अधिक देशांचे मूल्यांकन झाले.

India Priority Watch List | Sarkarnama

'लिस्ट'मध्ये कोण कोण

'प्रायोरिटी वॉच लिस्ट'मध्ये भारतासह चीन, रशिया, इंडोनेशिया, चिली आणि वेनेझुएला या देशांचा समावेश आहे.

India Priority Watch List | Sarkarnma

व्यापारी निर्बंध

याबाबत भारतासोबत कठोर चर्चेचे संकेत देताना, सुधारणा केली नाही, तर अमेरिका भविष्यात व्यापारी निर्बंध लादू शकते.India Priority Watch List

India Priority Watch List | Sarkarnama

कारवाईची तलवार

व्हिएतनामला प्रायोरिटी फॉरेन कंट्री घोषित करण्यात आले असून, त्यांच्यावर 'ट्रेड अ‍ॅक्ट 1974' अंतर्गत कारवाईची टांगती तलवार आहे.

India Priority Watch List | Sarkarnama

NEXT : अंबानींच्या मालमत्ता जप्तीचा आकडा.....

येथे क्लिक करा :