Eknath Shinde : पूर्वी रिक्षा चालक असलेले मुख्यमंत्री सरसावले रिक्षा चालकांचे कल्याण पाहायला...

Pradeep Pendhare

रिक्षा भवनाची घोषणा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी रिक्षा भवन उभारणार असल्याची घोषणा केली

Eknath Shinde | Sarkarnama

शिंदे स्वतः चालवायचे रिक्षा

एकनाथ शिंदे शिवसेना संघटनेत कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना स्वतः रिक्षा चालक म्हणून काम करायचे. तसंच कंपनीत देखील काम केलेले आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

राजकीय प्रवास

1997 च्या ठाणे महापालिका निवडणुकीत आनंद दिघे यांनी शिंदे यांना नगरसेवकपद दिले. शिंदे पहिल्याच निवडणुकीत विजयी झाले. यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

Eknath Shinde | Sarkarnama

संकल्पना मांडली

रिक्षा चालकांच्या आर्थिक उन्नतीपासून ते कौटुंबिक अडचणी दूर करण्यासाठी रिक्षा भवन उभारले जाणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.

Eknath Shinde | Sarkarnama

आर्थिक महामंडळ

रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या कौटुंबिक आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक महामंडळाची निर्मिती करणार.

Rickshaw | Sarkarnama

दंडाची रक्कम

रिक्षा चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दीड हजार रुपयांच्या दंडाची रक्कम लवकरच 200 रुपये करणार असून त्यावरील व्याज अभय योजनेअंतर्गत माफ करणार

Rickshaw | Sarkarnama

परवान्यांवर निर्बंध

रिक्षा चालकांना सरसकट परवाने दिले जाताता, त्यावर निर्बंध आणण्यासाठी लवकरच निर्णय होणार.

Rickshaw | Sarkarnama

मी सरकारचा चालक

सरकार तीन चाकांचे सरकार आहे. त्याचा चालक मी आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना कुठेही कसली कमी पडू देणार नाही.

Eknath Shinde

NEXTt : उध्दव ठाकरे, राहुल गांधी ते शेतकरी आंदोलन..! कंगनाच्या या विधानांनी उठले वादळ

येथे क्लिक करा :