महायुती सरकारला 2 वर्षे, पळणारे नाही, शब्द पाळणारे सरकार अन्...; विधानसभेत CM शिंदेंची फटकेबाजी

Akshay Sabale

मुख्यमंत्र्यांकडून आभार व्यक्त -

अर्थसंकल्पावर सकारात्मक चर्चा झाल्यानं सर्वांचेच आभारी आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत म्हटलं. त्याच्या भाषणातील काही मुद्दे जाणून घेऊया...

eknath shinde | sarkarnama

सरकारला 2 वर्षे -

वारंवार सरकार पडेल, असं बोललं गेलं. पण, आज सरकारला 2 वर्षे पूर्ण झाली.

eknath shinde | sarkarnama

सरकार पडलं नाही -

सरकार पाडण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार काही पडलं नाही. कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे पडले.

eknath shinde | sarkarnama

उठावाला 2 वर्षे पूर्ण -

आम्ही केलेल्या उठावाला 2 वर्षे पूर्ण झाली. जनमत पायदळी तुडवून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं.

eknath shinde | sarkarnama

जनतेच्या दारात काम -

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवून सरकार काम करत आहे. आम्ही घरात बसून नाही तर लोकांच्या दारात जाऊन काम केलं.

eknath shinde | sarkarnama

ठाकरेंना टोला -

आमची जबाबदारी सर्व महाराष्ट्र आहे. काहींसाठी फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी, असं आहे.

eknath shinde | sarkarnama

पळणारे नाही पाळणारे -

आमचं सरकार शब्द पाळणार आहे, पळणारे नाही. इच्छा असेल तर मार्ग दिसणार.

eknath shinde | sarkarnama

शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय -

महाविकास आघाडीपेक्षा शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारनं मोठे निर्णय घेतले.

eknath shinde | sarkarnama

NEXT : विधिमंडळाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित

Suspension of Ambadas Danve for Five Days | Sarkarnama