Ambadas Danve: विधिमंडळाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलयं; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित

Mangesh Mahale

5 दिवसांसाठी निलंबन

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं सभागृहात 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

Suspension of Ambadas Danve for Five Days | Sarkarnama

ही पहिलीच वेळ

विरोधी पक्षनेत्याला निंलबित करण्याची विधिमंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

Suspension of Ambadas Danve for Five Days | Sarkarnama

राहुल गांधी

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राडा झाला.

Suspension of Ambadas Danve for Five Days | Sarkarnama

शिवीगाळ

अंबादास दानवेंनी त्यांच्याकडे हात करुन बोलणाऱ्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली.

Suspension of Ambadas Danve for Five Days | Sarkarnama

बोट तोडायची ताकद

मी शिवसैनिक आहे. माझ्यावर कोणी बोट उचललं तर बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे, असे दानवे म्हणाले.

Suspension of Ambadas Danve for Five Days | Sarkarnama

राजीनामा द्या

दानवेंनी माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली होती.

Suspension of Ambadas Danve for Five Days | Sarkarnama

चंद्रकांत पाटील

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली होती.

Suspension of Ambadas Danve for Five Days | Sarkarnama

NEXT: विधान परिषदेची उमेदवारी मिळालेले डाॅ. परिणय फुके कोण?

येथे क्लिक करा