CM Meet NCC Cadets: महाराष्ट्र NCC कॅडेट्सने सलग तिसऱ्यांदा पटकावले ‘PM बॅनर’ !

सरकारनामा ब्यूरो

एनसीसी कॅडेट्स

या वर्षीही महाराष्ट्राच्या NCC पथकाने 'PM बॅनर' पटकावले आणि यंदाचे हे तिसरे वर्ष आहे.

PM Modi With NCC Cadets | Sarkarnama

प्रतिष्ठित 'PM बॅनर'

प्रजासत्ताक दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा प्रतिष्ठित 'बॅनर' प्रदान करण्यात आला होता.

NCC Cadets With PM Banner | Sarkarnama

देशभर कौतुक

दिल्लीच्या राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्र एनसीसी कॅडेट्सचे देशभर भरभरुन कौतुक केले जात आहे.

CM Meet NCC Cadets | Sarkarnama

विजेत्यांचा सत्कार

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कॅडेट्सना हा PM बॅनर सुपूर्द केला आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला.

CM Meet NCC Cadets | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

मुख्यमंत्र्यांनी एनसीसी पथकाचे स्वागत करुन त्यांना मार्गदर्शनही केले.

CM Meet NCC Cadets | Sarkarnama

सांघिक यश

'हे कौतुकास्पद यश सांघिक मेहनत आणि कामगिरीचे आहे', असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी म्हटले.

CM Meet NCC Cadets | Sarkarnama

सांस्कृतिक कार्यक्रम सादर

कार्यक्रमादरम्यान NCC पथकाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

CM Meet NCC Cadets | Sarkarnama

उपस्थित अधिकारी

यावेळी महाराष्ट्र छात्र सेना संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक, ब्रिगेडिअर, वरिष्ठ अधिकारी तसेच छात्रसैनिक उपस्थित होते.

CM Meet NCC Cadets | Sarkarnama

Next : सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या देशातील महिला !

येेथे क्लिक करा