Women CM In India: सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भुषवणाऱ्या देशातील महिला !

सरकारनामा ब्यूरो

सुचेता कृपलानी

पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होत्या, त्यांनी 1963 ते 1967 पर्यंत उत्तर प्रदेश सरकारच्या प्रमुख म्हणून काम केले.

Sucheta Kripalani | Sarkarnama

शीला दीक्षित

काँग्रेस नेत्या शीला दीक्षित या दिल्ली तसेच देशातील सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या मुख्यमंत्री होत्या.

Sheila Dikshit | Sarkarnama

शशिकला काकोडकर

भारतातील गोवा, दमण आणि दीव या प्रदेशात १९७३ ते १९७९ दरम्यान त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ राहिला.

Shashikala Kakodkar | Sarkarnama

आनंदीबेन पटेल

गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या गुजरात विधानसभेवर सलग चार वेळा निवडून येणाऱ्या एकमेव महिला आहेत.

Anandiben Patel | Sarkarnama

राबडी देवी यादव

तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या राबडी देवी या बिहारच्या पहिल्या आणि एकमेव महिला आहेत.

Rabri Devi | Sarkarnama

वसुंधरा राजे

राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी २००३ ते २००८ दरम्यान या पदावर काम केले.

Vasundhara Raje | Sarkarnama

मायावती

बहुजन समाज पार्टीच्या मायावती या चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होत्या.

Mayavati | Sarkarnama

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या ममता बॅनर्जी या पहिल्या महिला आहेत.

Mamata Banerjee | Sarkarnama

जयललिता जयरामन

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता जयरामन या अभिनेत्री आहेत, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

J. Jayalalithaa | Sarkarnama

Next : कोचिंगशिवाय दोनदा UPSC क्रॅक; 21 व्या वर्षी IPS, नंतर IAS पदाला गवसणी

येथे क्लिक करा