Eknath Shinde : महामानवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिवादन, पाहा फोटो

Roshan More

अभिवादन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीअभिवादन केले.

Eknath Shinde | sarkarnama

स्वाक्षरी मोहिमेत सहभागी

चैतभूमी परिसरात लावलेल्या मतदान जागृती फलकावर स्वाक्षरी करत मुख्यमंत्र्यांनी मतदान जागृती स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला.

Eknath Shinde | sarkarnama

पुष्पहार अर्पण

मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

Eknath Shinde | sarkarnama

नतमस्तक

नतमस्तक होत मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.

Eknath Shinde

प्रदर्शनाला भेट

चैत्यभूमीच्या आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाला भेट दिली.

Eknath Shinde

जनतेला शुभेच्छा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

Eknath Shinde

ठाण्यात अभिवादन

मुख्यमंत्र्यांनी ठाणे शहरातील कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

Eknath Shinde

NEXT : माजी विधानपरिषद आमदारांना व्हायचयं खासदार; कोण आहेत स्मिता वाघ?

Smita Wagh | sarkarnama
येथे क्लिक करा