Mangesh Mahale
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा जवळपास गेल्या 35 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ आहे.
मधला काही काळ सोडला तर आठ वेळा इथून भाजपचेच खासदार निवडून आलेले आहेत.
1985 मध्ये त्या अभाविपच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत सक्रिय झाल्या.
जळगाव भाजपचे जिल्हाध्यक्ष दिवंगत उदय वाघ यांच्या त्या पत्नी होत.
स्मिताताई 1992 मध्ये भाजपच्या कार्यात सक्रिय झाल्या.
2002 ते 2015 दरम्यान त्या तीन वेळा जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या.
2003 मध्ये त्यांची जळगाव जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
2012 ते 2015 कालावधीत त्यांनी प्रदेशाध्यक्षा, भाजप महिला मोर्चा म्हणून जबाबदारी स्वीकारली.
2015-2022 या कालावधीत त्या विधान परिषदेच्या आमदार होत्या.
त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून करण पवार रिंगणात आहेत.
R
NEXT: ‘शिवरत्न’वर ठरली सोलापूर-माढा लोकसभेची रणनीती