CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे बनले स्वच्छता दूत ; कोपिनेश्वर मंदिराची साफसफाई..

सरकारनामा ब्यूरो

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहिम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिरात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.

CM Eknath Shinde | Sarkarnama

मंदिरातील शिवलिंग अभिषेक

मोहिमेपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंनी मंदिरातील शिवलिंग जलाभिषेक केला.

CM Eknath Shinde | Sarkarnama

मनोभावे पूजा अन् शिवआरती

अभिषेकानंतर पिंडीची मनोभावे पूजा केली अन् शिव आरती करण्यात आली.

CM Eknath Shinde | Sarkarnama

अधिकारी उपस्थित

महानगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बांगर यांच्यासह नागरी संस्था आणि शहर पोलिसांचे इतर वरिष्ठ कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

CM Eknath Shinde | Sarkarnama

30 डिसेंबरला मोहिम सुरु

ठाण्यातील स्वच्छता मोहिमेला 30 डिसेंबरला सुरुवात झाली होती, आणि प्रत्येकवेळी मुख्यमंत्र्यांनी त्यात वैयक्तिक लक्ष दिले आहे.

CM Eknath Shinde | Sarkarnama

मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट

स्वच्छता राखून त्या भागाचा दर्जा वाढवणे आणि स्वच्छतेबाबतीत प्रत्येक समस्यांचे निराकरण करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

CM Eknath Shinde | Sarkarnama

हातात झाडू अन् केली स्वच्छता

उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या योजनेत सहभागी होऊन हातात झाडू घेतला आणि त्यांनीही स्वच्छता केली.

CM Eknath Shinde | Sarkarnama

मोहीम राबविण्याचे निर्देश

बृहन्मुंबई महानगरपालिकेला सर्वसमावेशक स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

CM Eknath Shinde | Sarkarnama

Next : कॉर्पोरेट केबिन ते IPS अधिकारी; शिल्पा डायवैया यांचा खडतर प्रवास

येथे क्लिक करा