IPS Shilpa Dyavaiah : कॉर्पोरेट केबिन ते IPS अधिकारी; शिल्पा डायवैया यांचा खडतर प्रवास...

सरकारनामा ब्यूरो

महिला अधिकारी

केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात महिला अधिकार्‍यांच्या टीमने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

IPS Shilpa Dyavaiah | Sarkarnama

शिल्पा डायवैया

शिल्पा डायवैया या महिला अधिकारी या टिमचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत.

IPS Shilpa Dyavaiah | Sarkarnama

अधिकारी व्हायचे स्वप्न

लहानपणी महिला अधिकारी आणि त्यांचा गणवेश पाहून शिल्पा यांना नेहमीच अधिकारी व्हायचे स्वप्न बाळगले.

IPS Shilpa Dyavaiah | Sarkarnama

अधिकारी होण्याच्या इच्छेवर पाणी

शिल्पा यांनी अधिकारी होण्याची इच्छा बाळगली होती. मात्र, त्या वेळी प्रत्येकजण आयटी क्षेत्रात प्रवेश करत असल्यामुळे त्यांचे अधिकारी होण्याची इच्छा धूसर झाली होती.

IPS Shilpa Dyavaiah | Sarkarnama

टाटामध्ये बिझनेस अॅनालिस्ट

सुरुवातीच्या काळात त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये बिझनेस अॅनालिस्ट म्हणून काम केले होते.

IPS Shilpa Dyavaiah | Sarkarnama

विविध देशांमध्ये प्रवास

आयटी क्षेत्रात काम करत असतानाचा त्यांनी जगातील विविध देशांचा प्रवास केला. विदेशात फिरण्याची त्यांना आवड होती.

IPS Shilpa Dyavaiah | Sarkarnama

अधिकारी होण्याची जिद्द

स्वप्न पूर्ण करण्याची मनात जिद्द असलेल्या शिल्पा यांनी प्रसूतीच्या रजे दरम्यान त्यांनी नागरी सेवा परीक्षांच्या अभ्यासाची तयारी सुरू केली.

IPS Shilpa Dyavaiah | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात यश

यूपीएसी परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही, पण 2015 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात मात्र त्या यशस्वी झाल्या.

IPS Shilpa Dyavaiah | Sarkarnama

वडिलांची प्रेरणा

'नोकरीला करणाऱ्या वडिलांना आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांना पाहून त्यांना खूप आयुष्यात काहीतरी सकारात्मक प्रेरणा मिळायची' असे त्यांनी सांगितले.

IPS Shilpa Dyavaiah | Sarkarnama

Next : अटल सेतूचे काम करणाऱ्या कामगारांशी नरेंद्र मोदींचा संवाद; पाहा फोटो

येथे क्लिक करा