Akshay Sabale
'सकाळ माध्यम समूहा'नं केलेल्या केलेल्या सर्व्हेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अडीच वर्षांतील कामगिरीबद्दल मतदारांनी आपले मत मांडलं आहे.
26.7 टक्के मतदारांनी एकनाथ शिंदे संवेदनशील आणि मदतीस तत्पर असल्याचं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे हे निर्णय घेण्यास तत्पर आहेत, असं 20.2 टक्के मतदारांना वाटतं.
निर्णय अंमलात आणण्यात एकनाथ शिंदे हे कार्यक्षम असल्याचं 14.3 टक्के मतदारांचं मत आहे.
14.1 टक्के मतदारांना वाटतं, एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे.
गरीब आणि वंचित घटकांसाठी एकनाथ शिंदे हे काम करतात, असं 13.7 टक्के मतदारांना वाटतं.
11.3 टक्के मतदारांना एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकतात, असं वाटतं.