Rashmi Mane
येत्या 23 जूलैला निर्मला सीतारामन मोदी 3.0 चे पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत विक्रम केला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत विक्रम केला.
सीतारामन या महिलांना सक्षम बनवण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या अर्थमंत्री ठरल्या आहेत.
पण भारतात बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण हे तुम्हाला माहीत आहे का?
इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा 1970 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. 1969 मध्ये मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी एक वर्ष अर्थमंत्रालय सांभाळले होते.
इंदिरा गांधींनी जरी अर्थसंकल्प मांडला असला तरी पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत.
मोदींच्या 3.0 च्या पहिल्या अर्थसंपल्पात निर्मला सीतारामन कोणत्या घोषणा करतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.