CM Eknath Shinde: रामटेक प्रभू श्रीरामाच्या गडमंदिरास मुख्यमंत्र्यांची भेट...

सरकारनामा ब्यूरो

एकनाथ शिंदे

प्रभू श्रीरामाच्या गडमंदिरास एकनाथ शिंदेंनी भेट दिली.

CM Eknath Shinde | Sarkarnama

श्रीराम गडमंदिर

नागपूरजवळील रामटेक या ठिकाणी हे मंदिर आहे.

CM Eknath Shinde | Sarkarnama

मंदिराची खासियत

वनवासात असताना प्रभू श्रीराम इथे आल्याचे सांगितले जाते.

CM Eknath Shinde | Sarkarnama

प्रभूंचे मनोभावे दर्शन

गडमंदिरात जाऊन त्यांनी भगवान प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले.

CM Eknath Shinde | Sarkarnama

मंदिराची पाहणी

दर्शनाच्या निमित्ताने त्यांनी या मंदिराची तसेच परिसराची पाहणी केली.

CM Eknath Shinde | Sarkarnama

समितीशी संवाद

मंदिर समितीच्या सदस्यांशी संवाद साधला आणि मंदिरासंदर्भातील माहिती घेतली.

CM Eknath Shinde | Sarkarnama

सोयीसुविधा अन् कामांचा आढावा

मंदिर परिसरातील सोयीसुविधा तसेच अन्य कामांचा आढावाही त्यांनी घेतला.

CM Eknath Shinde | Sarkarnama

उपस्थित नेते

या वेळी खासदार, आमदार, माजी मंत्री तसेच शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

R

CM Eknath Shinde | Sarkarnama

Next : पॅरामिलिटरी फोर्सच्या प्रमुख महिला अधिकाऱ्याने रचला इतिहास...