IPS Archana Ramasundaram: पॅरामिलिटरी फोर्सच्या प्रमुख महिला अधिकाऱ्याने रचला इतिहास...

सरकारनामा ब्यूरो

पोलिस अधिकारी

IPS अर्चना रामासुंदरम या पोलिस अधिकारी आहेत.

IPS Archana Ramasundaram | Sarkarnama

अर्चना रामासुंदरम

निमलष्करी दल प्रमुख म्हणून कार्य करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला आहेत.

IPS Archana Ramasundaram | Sarkarnama

मूळच्या उत्तर प्रदेशच्या

अर्चना या मूळच्या उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील आहेत.

IPS Archana Ramasundaram | Sarkarnama

अष्टपैलू खेळाडू अन् अभ्यासू

शालेय जीवनापासूनच त्या एक अष्टपैलू खेळाडू अन् अभ्यासू होत्या. तेव्हाच त्यांनी IAS किंवा IPS अधिकारी व्हायचे ठरवले होते.

IPS Archana Ramasundaram | Sarkarnama

अर्थशास्त्रात पदव्युत्तर

राजस्थान विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

IPS Archana Ramasundaram | Sarkarnama

महाविद्यालयात व्याख्याता

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी काही काळ त्यांनी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले.

IPS Archana Ramasundaram | Sarkarnama

SSB च्या महासंचालक

सशस्त्र सीमा बल(SSB) च्या महासंचालक पदाचाही कार्यभार सांभाळला आहे.

IPS Archana Ramasundaram | Sarkarnama

रचला इतिहास

निमलष्करी दलाच्या पहिल्या महिला प्रमुख बनून त्यांनी इतिहास रचला.

R

IPS Archana Ramasundaram | Sarkarnama

Next : हिमाचलमधील राष्ट्रपती पोलिस पदक पटकाविणाऱ्या पहिल्या IPS

येथे क्लिक करा