BJP Maharashtra state executive meet : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थिती भाजपची आगामी निवडणुकांसाठी रंगीत तालीम

Aslam Shanedivan

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आपली रणनीती आखली आहे.

BJP Maharashtra state executive meet | Sarkarnama

महाविजय अधिवेशन

भाजपने यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीत महाविजय अधिवेशन घेतलं आहे.

BJP Maharashtra state executive meet | Sarkarnama

भाजप पक्षाचा ध्वज

शिर्डी अधिवेशन स्थळी भाजप पक्षाचा ध्वज फडकावून अधिवेशनाला सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला.

BJP Maharashtra state executive meet | Sarkarnama

वंदे मातरम आणि राज्य गीताने सुरवात

तर भाजपच्या शिर्डी अधिवेशनाची सुरवात वंदे मातरम आणि राज्य गीताने झाली. गीत संपताच सभागृहात जय श्रीराम, वंदे मातरम, अशा घोषणा देण्यात आल्या.

BJP Maharashtra state executive meet | Sarkarnama

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

दरम्यान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची अधिवेशन स्थळी एन्ट्री झाल्यानंतर एकच गर्दी झाली

BJP Maharashtra state executive meet | Sarkarnama

भाजप कार्यकर्ते

दरम्यान या अधिवेशनाला राज्यभरातील पंधरा हजारांहून अधिक भाजप कार्यकर्ते दाखल झाले आहेत.

BJP Maharashtra state executive meet | Sarkarnama

सुधीर मुनगंटीवार

यावेळी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशन स्थळी हजेरी लावली. यावेळी त्यांना सेल्फीसाठी कार्यकर्त्यांचा गराडा घातला

BJP Maharashtra state executive meet | Sarkarnama

महिला सेल्फी घेताना

या अधिवेशनाला महिलांची उपस्थिती लक्षणीय असून महिला देखील सेल्फी घेताना दिसत आहेत.

BJP Maharashtra state executive meet | Sarkarnama

What is E-Cabinet : मुख्यमंत्री फडणवीसांची 'ई-कॅबिनेट' काय आहे? का घेतला निर्णय?

आणखी पाहा