What is E-Cabinet : मुख्यमंत्री फडणवीसांची 'ई-कॅबिनेट' काय आहे? का घेतला निर्णय?

सरकारनामा ब्यूरो

मंत्रिमंडळ बैठक

मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले जातात. सध्यातरी या बैठकीची संपूर्ण प्रक्रिया कागदोपत्रीच होते.

ECabinet Policy | Sarkarnama

राज्यात ई-कॅबिनेट प्रणाली...

महाराष्ट्र आता ई-कॅबिनेट पध्दत राबवली जाणार आहे. याआधी हिमाचल प्रदेश, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये ही प्रणाली राबवली जात आहे.

ECabinet Policy | Sarkarnama

कामांमध्ये गतिमानता

राज्य कारभारात प्रशासकीय कामांमध्ये जास्तीत जास्त सुलभता आणि गतिमानता यावी, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

ECabinet Policy | Sarkarnama

NIC मार्फत विकसित

NIC ने विकसित केलेल्या या ई-कॅबिनेट प्रणालीचे सादरीकरण मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नुकतेच मंत्रिमंडळासमोर केले.

ECabinet Policy | Sarkarnama

ई-कॅबिनेट म्हणजे काय?

ई-कॅबिनेट हे एक सॉफ्टवेअर असून एनआयसीने तयार केले आहे.

ECabinet Policy | Sarkarnama

ई-कॅबिनेट

ई-कॅबिनेटमुळे मंत्रिमंडळातील निर्णय, त्यासंबंधीचे संदर्भ शोधणे सहज शक्य होणार आहे. आतापर्यंत मंत्रिमंडळातील बैठकांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर या प्रणालीमुळे मात करता येणार आहे.

ECabinet Policy | Sarkarnama

ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव...

मंत्रिमंडळात सादर करण्यात येणारे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने अपलोड करता येऊ शकतात. तसेच ते तात्काळरित्या मंत्रिमंडळात होणाऱ्या चर्चेसाठी आणि निर्णयासाठी सादर करता येणार आहेत.

ECabinet Policy | Sarkarnama

सुलभतता

अंतिम निर्णयबाबतच्या सर्व नोंदी ठेवणे, या प्रक्रियेमुळे सुलभतेने पार पडणार आहेत.

ECabinet Policy | Sarkarnama

NEXT : इस्रोचे नवे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन?

येथे क्लिक करा...