Rashmi Mane
मुख्यमंत्री वैद्यकीय निधीला विदेशी देणगी स्वीकारण्यास परवानगी केंद्र सरकारने दिली मंजुरी; महाराष्ट्र बनले देशातील पहिले राज्य!
महाराष्ट्र आता विदेशी देणगी स्वीकारू शकतो, ज्यामुळे गरजू रुग्णांसाठी अधिक निधी उपलब्ध होणार आहे.
बोन मॅरो ट्रान्सप्लांट, यकृत प्रत्यारोपण, न्यूरो सर्जरी, कर्करोग उपचारांसाठी निधी पुरवठा सुनिश्चित
परदेशातून थेट मदत मिळेल आणि निधीचा वापर पारदर्शक पद्धतीने होणार.
परदेशी संस्था, तसेच परदेशी महाराष्ट्रातील नागरिक आता थेट देणगी करू शकतील.
अपघात, नवजात बालके, तातडीच्या शस्त्रक्रिया यांसाठी तत्काळ आर्थिक मदत शक्य.