CM Mohan Yadav Education : अबब ! मध्यप्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांकडे पदव्यांची जंत्री; किती शिकले मोहन यादव?

Chetan Zadpe

उच्चविद्याविभूषित -

मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव हे उच्चविद्याविभूषित आहेत.

CM Mohan Yadav Education : | Sarkarnama

मुख्यमंत्रिपदी निवड -

राजधानी भोपाळमध्ये आमदार मंडळाच्या बैठकीनंकर भाजपने मोहन यादव यांना मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित केले.

CM Mohan Yadav Education : | Sarkarnama

जन्म -

मोहन यादव यांचा जन्म 25 मार्च 1965 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला.

CM Mohan Yadav Education : | Sarkarnama

परिवार -

मोहन यादव यांच्या वडिलांचे नाव पूनमचंद्र असे आहे. मोहन यादव यांना तीन अपत्ये आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव सीमा असे आहे.

CM Mohan Yadav Education : | Sarkarnama

अनेक पदव्या प्रदान -

मोहन यादव उच्चविद्याविभूषित असून त्यांच्याकडे अनेक शैक्षणिक पदव्या आहेत.

CM Mohan Yadav Education : | Sarkarnama

ग्रॅज्युएशन -

मोहन यादव यांचे ग्रॅज्युएशन बीएससीतून झाले आहे. त्यांच्याकडे एलएलबीचीही पदवी आहे. यानंतर त्यांनी राज्यशास्त्रात एम. ए. केले आहे.

CM Mohan Yadav Education : | Sarkarnama

पाच पदव्या -

मोहन यादव यांच्याकडे एमबीए ची सुद्धा डिग्री आहे. यासोबत त्यांनी पीएचडीही केली आहे. दोन ग्रॅज्युएशन आणि दोन मास्टर्स आणि एक पीएचडी अशा पाच डिग्री त्यांनी मिळवले आहे.

CM Mohan Yadav Education : | Sarkarnama

NEXT : पोलिस दलातील मराठी 'लेडी सिंघम' मोक्षदा पाटील यांची रंजक कहाणी; पाहा फोटो!

येथे क्लिक करा..