Roshan More
दिल्ली हज कमेटीच्या अध्यक्ष आणि भाजप नेत्या कौसर जहाँ यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
कौसर जहाँ यांच्या इफ्तार पार्टीला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थित होत्या.
केंद्रीय मंत्री किरण रिजीजू हे देखील इफ्तार पार्टीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू इफ्तार पार्टीत हास्यविनोद करताना दिसले.
खासदार बासुरी स्वराज या देखील इफ्तार पार्टीला उपस्थित होत्या.
इफ्तार पार्टीसाठी भाजप नेते शाहनवाज हुसैन, आमदार मोहन सिंह बिष्ट, खासदार कमलजीत सहरावत, जफर इस्लाम आदी उपस्थित होते.
कौसर जहाँ म्हणाल्या की, 15 दिवसांनी ईद येत आहे. त्याच्या शुभेच्छा मी आत्ताच देत आहे. तसेच रमजानच्या देखील शुभेच्छा त्यांनी दिल्या.