Farmers Free Daytime Electricity : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची धमाल; 13 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा, कसं शक्य झालं?

Pradeep Pendhare

दिवसा वीजपुरवठा

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचं महावितरण लक्ष आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यात महत्त्वाची ठरत आहे.

Farmers Free Daytime Electricity | Sarkarnama

13 लाख पुरवठा

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राज्यातील तब्बल 12 लाख 82हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला दिवसा वीजपुरवठा होत आहे.

Farmers Free Daytime Electricity | Sarkarnama

मोठा दिलासा

दररोज 4779 मेगावाॅट विजेचा पुरवठा उपलब्ध होत, असल्याने शेतकऱ्यांना रात्री कृषिपंप चालवण्याच्या संकटातून सुटका मिळाली आहे.

Farmers Free Daytime Electricity | Sarkarnama

महावितरणचं उद्दिष्ट

राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट महावितरणने ठेवलं आहे.

Farmers Free Daytime Electricity | Sarkarnama

सौरऊर्जा प्रकल्प

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 16 हजार मेगावॉट क्षमतेचे विक्रेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

Farmers Free Daytime Electricity | Sarkarnama

सौरऊर्जीकरण

आतापर्यंत 3187 कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात आले असून, राज्यातील तब्बल 12 लाख 82 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा होत आहे.

Farmers Free Daytime Electricity | Sarkarnama

रोजगारनिर्मिती

या योजनेमुळे 65 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 70 हजारांवर ग्रामीण रोजगारनिर्मिती सुरू झाले आहेत.

Farmers Free Daytime Electricity | Sarkarnama

सबसिडी

महावितरणच्या वीज खरेदीमध्ये 10 हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये 13 हजार 500 कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे.

Farmers Free Daytime Electricity | Sarkarnama

मागेल त्याला योजना

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीशिवाय मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 9,17,587 कृषिपंप उपलब्ध करून दिले आहेत.

Farmers Free Daytime Electricity | Sarkarnama

महाराष्ट्र अव्वल

देशभरात बसवण्यात आलेल्या एकूण ऑफ ग्रीड सौर कृषिपंपांपैकी 64 टक्के कृषिपंप एकट्या महाराष्ट्रात बसविण्यात आल्याचे महवितरणने म्हटले आहे.

Farmers Free Daytime Electricity | Sarkarnama

NEXT : मंत्रालयातील गर्दी रोखणार

येथे क्लिक करा :