Mumbai Cabinet Meeting Rules : मंत्रालयातील गर्दी रोखणार, मंत्र्यांसह एकाच व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश; मुख्य सचिवांनी काय-काय निर्बंध लादलेत...

Pradeep Pendhare

माॅलसारखी गर्दी

मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी एखाद्या माॅलमध्ये होणाऱ्या गर्दीप्रमाणे मंत्रालयात गर्दी होते.

Mumbai Cabinet Meeting Rules | Sarkarnama

मंत्र्यांबरोबर वाहनांचा ताफा

मंत्र्यांच्या पाठोपाठ त्यांचे समर्थकही मंत्रालयात त्यांच्या गाडीतून किंवा त्यांच्या मागोमाग मंत्रालयात शिरतात.

Mumbai Cabinet Meeting Rules | Sarkarnama

कडक निर्बंध

मंत्रालयातील गर्दी, बैठकीच्या सभागृहाबाहेरील झुंबड रोखण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कडक निर्बंध लादले आहेत.

Mumbai Cabinet Meeting Rules | Sarkarnama

विभागांना सूचना

मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी मंत्र्यांसोबत एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जाईल, असे निर्देश मुख्य सचिवांनी प्रत्येक विभागांना दिले आहेत.

Mumbai Cabinet Meeting Rules | Sarkarnama

नियम कशासाठी

मंत्रालयात विनाकारण होणारी गर्दीतून कामकाजांना अडथळा होतो, तो टाळण्यासाठी हे नियम असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Mumbai Cabinet Meeting Rules | Sarkarnama

मंत्र्यांना 'हा' नियम

मंत्रालयातील मंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यालयातील एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यं प्रवेश असणार आहे.

Mumbai Cabinet Meeting Rules | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी

बैठकीला उपस्थित राहायचे असेल, तर मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार असून, तशी कागदपत्रांद्वारे परवानगी आवश्यक असणार आहे.

Mumbai Cabinet Meeting Rules | Sarkarnama

लोकप्रतिनिधींनाच प्रवेश

मंत्रिमंडळाची बैठक जर सह्याद्री राज्य अतिथीगृहात असेल, तर फक्त आमदार अन् खासदारांना प्रतीक्षा खोलीत प्रवेश असणार आहे.

Mumbai Cabinet Meeting Rules | Sarkarnama

स्वीय सहायकांवर निर्बंध

बैठक सुरू असताना, आमदार अन् खासदारांना स्वीय सहायक यांना बैठकीच्या परिसरात प्रवेश नसणार आहे.

Mumbai Cabinet Meeting Rules | Sarkarnama

बैठकीबाबत नियम

बैठकाआधी दोन तास मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ सभागृह आणि सातव्या मजल्यावर कोणीही बैठक आयोजित करता येणार नाही.

Mumbai Cabinet Meeting Rules | Sarkarnama

Next : निवडणूक जिंकण्याचा 'हिट फॉर्म्युला'

येथे क्लिक करा :